Ek Patri Prayog

Meeting Details

Meeting Date 21 Jan 2022
Meeting Time 07:00:00
Location Zoom
Meeting Type Regular
Meeting Topic Ek Patri Prayog
Meeting Agenda प्रिय रोटेरीयन्स व ॲन्स, नमस्कार ??? ह्या शुक्रवारी दिनांक 21 जानेवारी 2022 रोजी आपण रोटरी क्लब ॲाफ सारस बाग बरोबर ॲानलाईन सिनर्जी मिटींग करण्याचे ठरवले आहे. एक पात्री प्रयोग सादर करण्यासाठी सौ शिरोडे ह्यांना आमंत्रित केले आहे. अर्थात गूगल मीट वरच. सौ शिरोडे ह्या दोन एक पात्री प्रयोग सादर करणार आहेत. ?तारीख: २१ ?कार्यक्रमाचे स्वरूप : एक पात्री प्रयोग १) "तुझ्यासाठी तूच ग" २)"लग्न भावाचे की दीराचे" आपण सर्वांनी जास्तीत जास्त संख्येने आपले मित्र मैत्रिणी नातेवाईक यांच्याबरोबर ह्या कार्यक्रमाचाआनंद गुगल मीट वर घ्यावा . सोबत लिंक पाठवत आहे. To join the meeting on Google Meet, click this link:
Chief Guest Sou.Shirode
Club Members Present 19
Minutes of Meeting Synergy meeting with Sarasbaug club.