?*Gold Awareness*

Meeting Details

Meeting Date 13 May 2022
Meeting Time 08:30:00
Location Perugate Bhave School
Meeting Type Regular
Meeting Topic ?*Gold Awareness*
Meeting Agenda Gold*- *Precious Metal* in the World ⭐️? लग्न सोहळा, सणवार, वाढदिवस, असे अनेक गोष्टी आपण मोठ्या उत्साहात साजरा करतो. त्या मध्ये *सोन्याला* खूप अनन्य साधारण महत्व प्राप्त झाले आहे. तर आपण येत्या शुक्रवारी सोन्या बद्धल ची माहिती असा एक व्याख्यान आयोजित केले आहे. ?⭐️ *सोने* कधी खरेदी, विक्री करावे सोन्याची गुंतवणूक कशी आणि कधी करावी ⭐️सोन्याचे दागिने मोडताना काय काळजी घ्यावी असे अनेक प्रकारची माहिती मिळणार आहे तर सर्वांनी जास्त संख्येने उपस्थित राहावे
Chief Guest Mr Satish Kuber, *CEO,P.N.Gadgil & Sons*
Club Members Present 30
Minutes of Meeting very nicely Mr.Satish explained the things we should remember while purchasing gold.